शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

म्हाकवेतील शाळेत चोरीच्या नावाखाली कागदपत्रांवर डल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 20:19 IST

याबाबत कागल पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे 

दत्ता पाटील म्हाकवे : म्हाकवे (ता.कागल) येथील म्हाकवे इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेत गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी कडी कुलूप तोडून कागदपत्रांच्या चोरीचा प्रयत्न केला आहे. यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत कागल पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे 

याबाबत अधिक माहिती अशी, चोरट्यांनी मुख्याध्यापकांच्या रुमसह प्रयोगशाळा, संगणक कक्ष व स्टाफरुम या चार शाळा खोल्यांचा कडी कोंयडा तोडून कागदपत्रे गायब करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयोगशाळेतील साहित्य विस्कटून  टाकण्यात आले आहे. तर यातील काही साहित्य शाळेच्या  व्हरांड्यामध्ये आणून टाकण्यात आले आहे.

पोलिसांनी श्वानपथक मागवले होते या श्वानाने शाळेच्या बाहेरून मुख्य रस्त्यावर मार्ग दाखविला व तेथेच ते घोटमाळले. त्यामुळे माग काढता आला नाही.तर ठसे तज्ञांमार्फत ठसे घेण्यात आले आहेत. दरम्यान, मुख्याध्यापकांच्या खोलीतील महत्त्वाची कागदपत्रे गायब केल्याची  चर्चा आहे. याबाबतची फिर्याद मुख्याध्यापक पी.बी. भारमल यांनी कागल पोलिसात दिली आहे.  कागल पोलीस अधिक तपास करत आहेत.

कागदपञांचीच चोरी झाली असावी?शाळेत रोख रक्कम नसतेच शिवाय संगणक कक्षात दोन ते अडीच लाखांहून अधिक किंमतीचे साहित्य असताना त्याला हातही लावलेला नाही.तसेच, तिजोरीतील महागडे साहित्यही गायब झालेले नाही.त्यामुळे अनेक वर्षांपासून या संस्थेत वाद प्रतिवाद सुरू आहेत.त्यातुनच हा प्रकार झाला आहे कि काय अशी घटनास्थळी उलटसुलट चर्चा सुरू होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर