शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

..मगच कोल्हापूरला येतो, अमित शाह यांनी हसन मुश्रीफ यांना घातली अट 

By राजाराम लोंढे | Updated: July 15, 2024 16:56 IST

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरात येणार

कोल्हापूर : सीपीआर इमारतीचे भूमीपूजन व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारतीच्या उदघाटनासाठी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरात येणार आहेत. पण, त्यासाठी त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सीपीआरच्या नवीन इमारत परिसरात  किमान दहा हजार झाडे लावण्याची अट घातली आहे. याबाबत, दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामती येथे झालेल्या जनसन्मान मेळाव्यात सांगितले.कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल होणार आहे. या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होणार आहे. त्याचबरोबर जिल्हा बँकेच्या शाहूपुरी येथील नवीन इमारतीचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उदघाटन करणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यापुर्वी जाहीर केले होते.त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत मंत्री मुश्रीफ यांनी केंद्रीय मंत्री शाह यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी कोल्हापूरला येण्याचे त्यांनी निमंत्रण स्विकारले, पण तत्पुर्वी दहा हजार झाडे लावण्याची अट घातली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफAmit Shahअमित शाह