शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
2
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
3
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
4
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
5
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
6
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
7
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
8
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
9
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)
10
विराट कोहलीने क्रिकेटप्रेमीला पाकिस्तानी जर्सीवर दिली स्वाक्षरी, व्हिडीओ व्हायरल, अखेर समोर आली अशी माहिती
11
१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा
12
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
13
VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
14
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!
15
125cc Bikes: होंडा शाईन vs बजाज पल्सर; किंमत आणि फीचर्सबाबतीत कोणती चांगली?
16
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला मोठा धक्का, रशियन राजदूताने लाईव्ह अपमान केला
17
३ वर्षांत ३९% पर्यंत परतावा! 'या' म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल; कोणते आहेत फंड?
18
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
19
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
20
“गणेश नाईक कसलेले पैलवान, अंतिम तेच विजयी होतील, शिंदे हे...”; संजय राऊतांचा मोठा दावा

टेंबलाई विद्यालयात कडी कोयंडा तोडून साहित्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 18:44 IST

Crimenews Kolhapur : कोल्हापूर येथील टेंबलाई विद्यालय शाळा क्र. ३३ मध्ये अज्ञाताने कार्यालयाचे कुलूप तोडून संगणक संच, मॉनीटर, प्रींटरसह सुमारे ७४ हजाराची चोरी केली. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली, याबाबत राजारामपूरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.

ठळक मुद्देटेंबलाई विद्यालयात कडी कोयंडा तोडून साहित्याची चोरी संगणक संचासह ७४ हजाराची चोरी

कोल्हापूर : येथील टेंबलाई विद्यालय शाळा क्र. ३३ मध्ये अज्ञाताने कार्यालयाचे कुलूप तोडून संगणक संच, मॉनीटर, प्रींटरसह सुमारे ७४ हजाराची चोरी केली. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली, याबाबत राजारामपूरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.पोलिसानी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार ते रविवार शाळा बंद होती. त्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने शाळेचा मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्याने आतील संगणक संच, मॉनीटर, प्रोजेक्टर, ध्वनीक्षेप, प्रिंटर, स्पीकर आदी सुमारे ७४ हजार रुपये किंमतीचे साहित्याची चोरी केली. या चोरीची तक्रार विकास शामराव पिंगळे (रा. धनगर गल्ली, कसबा बावडा) यांनी राजारामपूरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर