चिपरीत घरातील दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST2020-12-05T05:00:47+5:302020-12-05T05:00:47+5:30

जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथे घरातून २० हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरीला गेल्याची तक्रार कमल शामराव कांबळे ...

Theft of jewelry from the chipmunk house | चिपरीत घरातील दागिन्यांची चोरी

चिपरीत घरातील दागिन्यांची चोरी

जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथे घरातून २० हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरीला गेल्याची तक्रार कमल शामराव कांबळे (वय ६२) यांनी शुक्रवारी जयसिंगपूर पोलिसांत दिली. अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी सांगितले की, २६ ऑक्टोबर ते ३ डिसेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्याने कांबळे यांच्या घरातील पत्र्याच्या डब्यातील अर्धा तोळा वजनाची सोन्याची बोरमाळ चोरून नेली.

Web Title: Theft of jewelry from the chipmunk house