शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात भाजप मोडीत काढण्याचे काम, बाबा देसाई यांचा आरोप

By समीर देशपांडे | Updated: October 5, 2023 16:26 IST

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही केली टीका  

कोल्हापूर : नव्या, जुन्या भाजप कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारी अशी एक यंत्रणा भाजपमध्ये होती; परंतु हीच यंत्रणा सध्या पक्षात राहिली नसून कोल्हापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनच भाजप मोडीत काढण्याचे काम सुरू असल्याचा आरोप भाजपचे नेते बाबा देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला.देसाई म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दौऱ्यावर येत आहेत. आमची भेट घालून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. जर त्यांनी नव्याने केलेल्या कार्यकारिणी रद्द करून पुनर्रचना करण्याची मागणी मान्य नाही केली तर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ. समरजित घाटगे भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले तेव्हापासून पक्षात मोडतोडीला सुरुवात झाली. काही जण पक्षाचे सदस्य नसतानाही पदाधिकारी झाले. नव्या निवडीत काही पदाधिकाऱ्यांच्या नावासमोर चंद्रकांत पाटील यांनी खाट मारली. अशाने पक्ष संपत चालला असून भाजप पक्ष वाचविण्यासाठी आम्ही जुने कार्यकर्ते एकत्र आलो आहोत. यावेळी माजी संघटनमंत्री शिवाजी बुवा, माजी जिल्हा उपाध्यक्ष भिकाजी जाधव, अनिल देसाई, एकनाथ पाटील, तानाजी कुरणे, अजितसिंह चव्हाण उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाPoliticsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे