शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: पत्नीने घेतला चक्क पतीच्या हाताचा चावा, कारण काय? तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 12:38 IST

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

कोल्हापूर : घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात सादर केल्यानंतर पुन्हा समझोत्याने एकत्र राहणाऱ्या पती-पत्नीच्या वादात पत्नीने पतीच्या हाताचा चावा घेतला. याबाबत पतीने सोमवारी (दि. २७) पत्नीच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विशेष म्हणजे हे दांपत्य उच्चशिक्षित असून, गाडीवरून कामाच्या ठिकाणी सोडण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे सातारा जिल्ह्यातील व सध्या संभाजीनगर परिसरात राहणारे हे दांपत्य आहे. या दोघांचा वाद घटस्फोटापर्यंत पोहोचला होता. आयटी कंपनीत काम करणाऱ्या पतीने न्यायालयात केेलेल्या अर्जावर पुन्हा समझोता झाल्याने दोघे एकत्र राहत होते. मात्र, फार्मासिस्ट असलेल्या पत्नीने पतीला घरात थांबून कंपनीचे काम करण्याचा आग्रह धरला. तिने आपल्याला कामाच्या ठिकाणी सोडायला आणि घ्यायला यावे यासाठी तिचा तगादा सुरू होता. यावरून सोमवारी सकाळी वाद झाल्यानंतर पत्नीने पतीच्या डाव्या हाताच्या मनगटाचा चावा घेतला. पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी