शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

Kolhapur- अन् अखेर सरपंचांसह ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयाला ठोकले टाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 15:41 IST

ऐन उन्हात शेतकऱ्यांची पायपीट....

दत्ताञय पाटीलम्हाकवे : शेंडूर (ता.कागल) येथील तलाठी तब्बल सहा महिन्यांपासून या कार्यालयातच आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड कुचंबणा होत आहे. याबाबत तलाठ्यांसह थेट तहसीलदार यांना विचारणा केली. अर्ज विनंत्या केल्या. माञ, कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत ग्रामस्थातून तीव्र असंतोष निर्माण झाला. त्याचेच प्रत्यंतर आज मंगळवारी सरपंच उपसरपंच, सदस्यांसह ग्रामस्थांनी तलाठ्यांच्या बेफिकिरीला कंटाळून अखेर तलाठी कार्यालयालाच टाळे ठोकले आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये येथील तलाठी श्रद्धा महाजन या बाळंतपणाच्या दीर्घ रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे येथील कारभार सिध्दनेर्लीचे तलाठी अमित लाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. माञ, सप्टेंबरपासून ते आजतागायत एकही दिवस शेंडूरमध्ये आलेले नाहीत. याबाबत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रारी केल्या आहेत. तरीही तलाठी लाठे हे गावामध्ये हजर झालेले नाहीत. विशेष म्हणजे सिद्धनेर्ली येथे लाटे यांची प्रत्यक्ष भेट देवून शेंडूर कार्यालयात हजर राहण्याबाबत विनंती केली. माञ, त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे आम्ही नाईलाजास्तव कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे  सरपंच अमर कांबळे व उपसरपंच अजित डोंगळे यांनी सांगितले. यावेळी सदस्य निवृत्ती निकम, संदीप लाटकर, सुखदेव मेथे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शेवाळे, सचिन माने, दीपक पोवार यासह ग्रामस्थ उपस्थित होते.ऐन उन्हात शेतकऱ्यांची पायपीट....सध्या, शासकीय कामासह बँक, संस्थेतील कर्ज प्रकरणे यासाठी सातत्याने सातबारा उतारे, रहिवासी दाखल्याची गरज भासते. यासाठी येथील शेतकऱ्यांना सिध्दर्नेलीला पायपीट करावी लागते. शेंडूरमध्ये ३ हजार २०० एकर शेत जमीन असून सुमारे अडीच हजाराहून अधिक खातेदार आहेत. 

''तलाठी लाटे यांना हजर व्हायचेच नव्हते तर त्यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारलाच का? तसेच, वरिष्ठ अधिकार्यानी गांभीर्याने लक्ष घालून अन्य तलाठ्यांकडे पदभार द्यावा - अमर कांबळे - सरपंच, शेंडूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर