शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

देशात संविधान टीकणार की नाही अशी स्थिती, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; आमदार अपात्रतेबाबत म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 17:30 IST

संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास ४० गद्दार अपात्र होतील

कोल्हापूर : देशामध्ये संविधान टीकणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. आमदार अपात्रता सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नाव खराब करून घेणार नाहीत, अशी आशा असल्याची प्रतिक्रिया युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास ४० गद्दार अपात्र होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर कडाडून टीका केली. न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेल्याचे ते म्हणाले. तसेच राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवला जात आहे. हे सरकार टिकल्यास मंत्रालय सुद्धा गुजरातला नेतील, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.  

आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापुरात आगमन होताच शिवसैनिकांनी त्यांचे हलगीच्या ठेक्यावर जल्लोषात स्वागत केले. शहरात मिरजकर तिकटी येथे सायंकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAditya Thackreyआदित्य ठाकरे