शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शिल्लक सेना ही इमानदार मावळ्यांची, सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 12:50 IST

उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी नेतृत्वामुळे शिवसेनेशी विविध घटकांमधील लोक जोडले जात असल्याचेही व्यक्त केले मत.

कोल्हापूर : सत्तेसाठी खोके घेणारे बेइमानी निघून गेलेत. आता शिल्लक राहिलेली शिवसेना इमानदार मावळ्यांची आहे, त्यामुळे आम्हाला शिल्लक सेना म्हटले तरी काही वाईट वाटणार नाही, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटाला लगावला.महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या अंधारे यांनी काल, मंगळवारी (दि. १५) सायंकाळी येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेला राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी नेतृत्वामुळे शिवसेनेशी विविध घटकांमधील लोक जोडले जात असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. महाप्रबोधन यात्रेमध्ये आज बुधवारी दुपारी १२ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात अंधारे यांच्या उपस्थितीत निर्धार मेळावा होत आहे. सायंकाळी ६ वाजता गारगोटीमध्ये जाहीर सभा होणार आहे.

धैर्यशील माने यांच्यावर जोरदार टीकास्त्र

काल, मंगळवारी कुरुंदवाड येथे झालेल्या जाहीर सभेत खासदार धैर्यशील माने यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. माने यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे शिवसैनिक त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाहीत. यावेळी त्यांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांचाही चांगलाच समाचार घेतला.  या गद्दारांना खाली खेचण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहनह त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSushma Andhareसुषमा अंधारे