शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हरामखोर प्रवृत्तीच्या व्यक्तीचा कार्यक्रम टाळायला हवा होता, हसन मुश्रीफ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 12:11 IST

कोल्हापूर : पुण्यातील मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर ईडीवरून टीका केली, त्यांना या प्रकरणाच्या वस्तुस्थितीची माहिती असायला हवी ...

कोल्हापूर : पुण्यातील मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर ईडीवरून टीका केली, त्यांना या प्रकरणाच्या वस्तुस्थितीची माहिती असायला हवी होती. खरेतर ताईंनी अशा हरामखोर प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या कार्यक्रमांना जाणे टाळायला हवे होते, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवरील झालेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणूक तीनही पक्ष स्वतंत्र लढतील, अशी चर्चा आहे. या प्रश्नावर ते म्हणाले, त्यात काही तथ्य नाही. महायुतीचे तीनही पक्ष मिळून विधानसभा लढवतील हे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.प्रत्येक पक्षाने किती जागा मागायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. पण निवडून येण्याच्या पात्रतेवर तिन्ही पक्षांतील उमेदवार मिळून ठरवले जातील. काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंद झाल्याची तक्रार झाली आहे. असे प्रकार आढळल्यास नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी. निवडणूक विभागाकडून नावे कमी करण्यासाठीची कार्यवाही केली जाईल.

कागलचे आव्हान..कागल मतदार संघ टिकवणे आव्हानात्मक आहे का, अशी विचारणा केल्यावर मुश्रीफ म्हणाले, आपला मतदारसंघ शाबूत ठेवण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधीला प्रयत्न करावेच लागतात. मुंबईतील मेळाव्याला ‘न भूतो ना भविष्यती’ असा प्रतिसाद मिळाला. गेल्या पाच वर्षांत गावागावांत जे चांगले काम झाले आहे. त्यामुळे मेळाव्याला नागरिकांची प्रचंड गर्दी व उत्साह होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफSupriya Suleसुप्रिया सुळेSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे