शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन नसणाऱ्यांनी गावाचे प्रतिनिधीत्व केले, आमदार आवाडेंची हाळवणकरांवर टीका; राजकीय निवृत्तीवर म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 12:56 IST

'कार्यकर्त्यांनी कुई-कुई करणाऱ्यांच्या नादाला लागू नये'

इचलकरंजी : कोणतेही नियोजन व देणे-घेणे नसलेल्यांनी गावाचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे यंत्रमाग उद्योगाला अडथळा झाला, अशी टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी सुरेश हाळवणकर यांचे नाव न घेता केली. आपण राजकारण व कामातून निवृत्त होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.एका वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. आवाडे म्हणाले, शहरात सुमारे पाच हजार अत्याधुनिक यंत्रमाग येत आहेत. त्यासाठी ३० अश्वशक्ती विजेची गरज आहे. मात्र, वीज उपलब्ध नाही. त्यामुळे एलसी उघडणे उद्योजकांनी थांबविले आहे. त्यासाठी नियोजन असणे आवश्यक आहे; परंतु शहराचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. कार्यकर्त्यांनी कुई-कुई करणाऱ्यांच्या नादाला लागू नये. त्यांची बुद्धी किती, याचा विचार करावा. गाव पुढे न्यायचे आहे. जे प्रश्न विचारतात, त्यांनी गावासाठी काय केले, हे सांगावे. कृष्णा पाणी योजनेत हेच लोक अडथळा आणत होते आणि आताही आणत आहेत. परंतु आपण चार व्यक्ती पाण्याच्या नियोजनासाठी नेमल्या आहेत.

निवृत्त होणार नाहीआपण राजकारण व कामातून निवृत्त होणार नाही. फक्त टायमिंग गॅप आहे. त्यानंतर कोणत्या निवडणुका लागतात, ते बघून पुढे निर्णय घेतला जाईल, असे आवाडे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीPoliticsराजकारणPrakash Awadeप्रकाश आवाडेSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकर