शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात नवीन अश्वाचे वाजत गाजत आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 21:16 IST

मंदिरात अश्वाची प्रदक्षिणा करून देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्याकडे हा अश्व सुपूर्द करण्यात आला.

कोल्हापूर: दोन महिन्यांपूर्वी जोतिबा मंदिरात सेवेसाठी असणाऱ्या अश्वाचे निधन झाले होते. त्यानंतर नवीन अश्वाची शोध मोहीम सुरू होती. नवीन अश्व मिळाल्याने ही शोध मोहीम थांबली. हिम्मत बहाद्दर चव्हाण सरकार, निगवे दुमाला, करवीर यांच्यामार्फत दख्खनचा राजा जोतिबा यांच्या चरणी हा नवीन अश्व सोपविण्यात आला. रणजितसिह दिलीपसिंह चव्हाण, संग्रामसिंह  चव्हाण, रणवीरसिंह चव्हाण, आर्यवीर चव्हाण हर्षदा चव्हाण, रविराज निंबाळकर उपस्थित होते.

अश्वाचे स्वागत संपूर्ण ग्रामस्थ, पुजारी आणि देवस्थान यांच्या मार्फत करण्यात आले. यावेळी महिलांनी औक्षण करून नवीन अश्वाची पूजा केली. मंदिरात घंटानाद करण्यात आला. मंदिरात अश्वाची प्रदक्षिणा करून देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्याकडे हा अश्व सुपूर्द करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा