शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: प्रथमच मे महिन्यात आंबा घाट हरवला धुक्यात, पर्यटकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 17:27 IST

सागर पाटील टेंभ्ये : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे ...

सागर पाटीलटेंभ्ये : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे मे महिन्यातच पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. या बदलत्या वातावरणामुळे आंबा घाटामध्ये दाट धुके पसरलेले पाहायला मिळत आहे. घाटातील या दाट धुक्याचे पर्यटकांना आकर्षण असून, त्याचा आनंद लुटताना काही जण घेताना दिसतात.रत्नागिरी-कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबा घाट हा प्रमुख घाट आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला आंबा घाट नेहमीच पर्यटकांना भुरळ पाडत असतो. यावर्षीच्या मान्सूनपूर्व पावसामुळे ऐन मे महिन्यात पर्यटकांना घाटातील दाट धुक्याचा अनुभव घ्यायला मिळत आहे. यामुळे आंबा गाव आणि घाट परिसर पर्यटकांनी गजबजले आहे.

महामार्गाचे काम संथसध्या मिऱ्या (रत्नागिरी)-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. घाटातील जवळपास निम्म्यापेक्षा अधिक अंतराचे रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. आंबा घाटापासून कोल्हापूरपर्यंतचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर