शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

LokSabha2024: सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोल्हापुरात ६३.७१ तर हातकणंगलेमध्ये ६२.१८ टक्के मतदान

By संदीप आडनाईक | Updated: May 7, 2024 12:21 IST

कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात पहिल्या चार तासात कोल्हापुरात ६३.७१ तर हातकणंगलेमध्ये ६२.१८ टक्के मतदान झाले. कोल्हापूरच्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी ...

कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात पहिल्या चार तासात कोल्हापुरात ६३.७१ तर हातकणंगलेमध्ये ६२.१८ टक्के मतदान झाले. कोल्हापूरच्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सकाळच्या पहिल्या तीन तासांमध्ये सर्वाधिक चुरस कोल्हापूर उत्तर, कागल आणि करवीर या तीन मतदारसंघांमध्ये होती. करवीर मतदारसंघात सर्वाधिक ६९.८७ टक्के मतदान झाले होते. त्या पाठोपाठ कागलमध्ये ६८.२७ टक्के तर चंदगड ६२.४८ टक्के चुरशीने मतदान पार पडत आहे.लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदान सुरु झाले. दिवसभर उन्हाचा तडाखा राहणार असल्यामुळे अनेकांनी सकाळीच मतदान करण्याला प्राधान्य दिले असल्याचे सकाळीच लागलेल्या रांगावरुन दिसत होते. सायंकाळपर्यंत हे चित्र कायम असल्याने मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापुरात दत्ताबाळ हायस्कूल येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला, तर अपर जिल्हाधिकारी तथा हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांनी छत्रपती शाहू कॉलेज येथे मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व युवा वर्गाने आपल्या कुटुंबियांसह मतदान करावे आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले आहे.

कोल्हापूर मतदारसंघ सकाळीपर्यंतची आकडेवारी

  • चंदगड-- 20.56 टक्के
  • कागल- -  23.18 टक्के
  • करवीर - 31.95 टक्के
  • कोल्हापूर उत्तर - 23.24 टक्के
  • कोल्हापूर दक्षिण - 22.55 टक्के
  • राधानगरी- 21.49 टक्के

हातकणंगले मतदारसंघ

  • हातकणंगले – 24.12 टक्के
  • इचलकरंजी – 20.26 टक्के
  • इस्लामपूर- 21.70 टक्के
  • शाहूवाडी- 17.16 टक्के
  • शिराळा- 19.76 टक्के
  • शिरोळ - 21.10 टक्के

कोल्हापूर मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 38.42 टक्के मतदान चंदगड- 37.15 टक्केकागल-  40.03 टक्केकरवीर - 42.12 टक्केकोल्हापूर उत्तर - 37.85 टक्केकोल्हापूर दक्षिण - 35.46 टक्केराधानगरी-  38.18 टक्के

हातकणंगले मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 36.17 टक्के मतदान हातकणंगले-– 39.65 टक्के इचलकरंजी – 33.77 टक्केइस्लामपूर - 37.20 टक्केशाहूवाडी - 35.48 टक्केशिराळा - 34.98 टक्केशिरोळ  - 35.71 टक्के

कोल्हापूर मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 51.51 टक्के मतदान 

चंदगड- 51.45 टक्केकागल-  54.70 टक्केकरवीर - 56.22 टक्केकोल्हापूर उत्तर - 49.54 टक्केकोल्हापूर दक्षिण - 54.62 टक्केराधानगरी-  51.89 टक्के

हातकणंगले मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 49.94 टक्के मतदान 

हातकणंगले-– 53.52 टक्के इचलकरंजी – 47.00 टक्केइस्लामपूर - 49.60 टक्केशाहूवाडी - 52.13 टक्केशिराळा - 47.42 टक्केशिरोळ  - 49.61 टक्के

कोल्हापूर मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 63.71 टक्के मतदान 

चंदगड- 62.48 टक्केकागल-  68.27 टक्केकरवीर - 69.87 टक्केकोल्हापूर उत्तर - 59.41 टक्केकोल्हापूर दक्षिण - 60.59 टक्केराधानगरी-  61.66 टक्के

हातकणंगले मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 62.18 टक्के मतदान 

हातकणंगले-– 67.46 टक्के इचलकरंजी – 59.13 टक्केइस्लामपूर - 61.90 टक्केशाहूवाडी - 61.24 टक्केशिराळा - 59.95 टक्केशिरोळ  - 62.73 टक्के

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदानkarvir-acकरवीर