शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री घराला लागली भीषण आग, वृद्धेचा होरपळून मृत्यू; खटाव तालुक्यातील जाखणगावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 15:33 IST

मध्यरात्रीचा सुमारास घटलेल्या या घटनेमुळे नागरिकांना याची तत्काळ माहिती देता आली नाही.

पुसेगाव : जाखणगाव, तालुका खटाव येथील पट्टावस्तीत असलेल्या घराला रात्रीच्या वेळी अचानक भीषण आग लागली. या आगीत एका वृद्धेचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुभद्रा आनंदराव राऊत (वय ७५) असे मृत वृद्धेचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.पुसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पट्टावस्ती, जाखणगाव येथे राहणाऱ्या सुभद्रा राऊत यांच्या घराला रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता आग लागली. थोड्याच वेळात आगीने रौद्ररुप धारण केले. सुभद्रा राऊत या झोपेत असल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. मध्यरात्रीचा सुमारास घटलेल्या या घटनेमुळे नागरिकांना याची तत्काळ माहिती देता आली नाही.तर, रात्रीची वेळ असल्याने कुणीही आग विझवण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे आगीच्या ज्वालांनी घराला वेढले. आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी अधिक तपास पो. ना. लुबाळ करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग