शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाची भरती पुन्हा लांबणीवर पडणार, अनेक तांत्रिक अडचणी

By समीर देशपांडे | Updated: September 15, 2022 18:24 IST

आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदे भरली जाणार आहेत.

कोल्हापूर  : ग्रामविकास विभागाने जाहीर केलेली आरोग्य विभागाची भरती पुन्हा लांबणीवर पडणार आहे. अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने १५ व १६ आक्टोंबर रोजी होणाऱ्या या परीक्षा पुन्हा पुढे जाणार असून नव्याने वेळापत्रक जाहीर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.मार्च २०१९ च्या महाभरतीअंतर्गत ग्रामविकास विभागाकडील आरोग्य विभागाच्या जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गाच्या पदभरतीसाठी राज्यभरातून सव्वा लाख अर्ज आले होते. परंतू याआधीची प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे खासगी कंपनीकडून करण्यात येणारी ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.गेल्याच आठवड्यात या भरतीला पुन्हा मान्यता देत २७ ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू करून १५ व १६ आक्टोंबर रोजी परीक्षा घेण्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. परंतू त्यावेळी अर्ज केलेले अनेकजण आता वयोमर्यादा उलटून गेले आहेत, काही गटांच्या आरक्षणाचाही प्रश्न आहे. त्यामुळे ही परीक्षाही पुढे जाणार असून लवकरच नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदे भरली जाणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्य