शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा हल्ल्यातील मृत मुलीच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये मिळणार, कोल्हापुरातील शाहूवाडी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 17:45 IST

केदारलिंगवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या त्या संबंधित चार कुटुंबीयांना स्थलांतरित होण्याबाबतच्या नोटीस

शित्तुर वारुण : शाहूवाडी तालुक्यातील केदारलिंगवाडी येथे बुधवारी (दि.२१) बिबट्याचा हल्ल्यात मृत झालेल्या मुलीचा कुटुंबीयांना वन विभागाने २० लाख रुपये मदत मंजूर केली आहे.काल गुरुवारी दिवसभर त्याबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू होती. नावातील तांत्रिक कारणामुळे आज निधी देता आला नाही. आज, शुक्रवारी सकाळी मुलीच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयेचा धनादेश व दहा लाख रुपये मुदतबंद ठेव स्वरूपात दिली जाणार आहेत.नरभक्षक बिबट्याला दोन दिवसांत सापळा लावून पकडण्यासाठी यंत्रणा तयार केली असल्याची माहिती मलकापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी दिली. उदगिरी परिसरात वनविभागाचे गस्त पथक कार्यरत असून, जिथे हल्ला झाला त्या परिसरात ट्रप कॅमेरा लावला असून वन्यजीव बचाव पथक आजपासून येथे कार्यरत ठेवले आहे. बिबट्याचा माग घेणारी मोहीम युद्धपातळीवर राबवित असल्याचेही भोसले यांनी सांगितले.

केदारलिंगवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या त्या संबंधित चार कुटुंबीयांना स्थलांतरित होण्याबाबतच्या नोटीस वनविभागाने दिल्या असून सदर कुटुंबीयांनी स्थलांतरित होण्याचे मान्य केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्याforest departmentवनविभाग