शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली विस्थापित मूळ गावाकडे परतू लागले; कोल्हापुरात गेले ३२ दिवस होता ठिय्या 

By संदीप आडनाईक | Updated: February 29, 2024 19:31 IST

कोल्हापूर : गेले ३२ दिवस आपल्या मागण्यांवर ठाम राहिलेल्या चांदोली विस्थापितांना अखेर सरकारी यंत्रणेपुढे पराभव पत्करावा लागला. इतके दिवस ...

कोल्हापूर : गेले ३२ दिवस आपल्या मागण्यांवर ठाम राहिलेल्या चांदोली विस्थापितांना अखेर सरकारी यंत्रणेपुढे पराभव पत्करावा लागला. इतके दिवस वनविभागाच्या दारात ठिय्या मांडून बसलेल्या प्रकल्पग्रस्तांचा बांध फुटल्यामुळे त्यांनी आता थेट मूळ गावाकडे चालत जाण्यास प्रारंभ केला. बुधवारपासून चालायला सुरुवात केलेल्या या आंदोलकांनी गुरुवारी निवळे वाठार तर्फ वडगावात मुक्काम केला.मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर गेले ३२ दिवस आंदोलन करणाऱ्या सुमारे ८०० हून अधिक चांदोली अभयारण्यग्रस्तांनी बुधवारी १०० प्रकल्पग्रस्तांना वनविभागासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी मागे ठेवून मूळ गावी चालत जाण्याचा पर्याय स्वीकारला. बुधवारी या आंदोलकांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था शालन पाटील यांनी केली. गुरुवारी सकाळी टोप संभापूर या ठिकाणी पेठ वडगाव सोनाळी येथील केजीएन कमिटीने आंदोलकांना जेवणाची व्यवस्था केली तर निवळे वाठार तर्फे वडगावच्या ग्रामकमिटीने त्यांची गुरुवारी रात्रीची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली.नवे पारगाव येथील शेतकरी आंदोलकांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज, शुक्रवार दि. १ मार्च रोजी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था नवे पारगाव येथे माजी सभापती प्रदीप राजाराम देशमुख आणि नवे पारगावचे सरपंच करणार आहेत. आंदोलकांचे साहित्य नेण्यासाठी गाडीची व्यवस्था प्रदीप पाटील यांनी केली आहे.या आंदोलनात मारुती पाटील, दाऊद पटेल, रफिक पटेल, आनंदा आमकर, विनोद बडदे, एम. डी. पाटील, जगन्नाथ कुडतुडकर, नजीर चौगुले, पांडुरंग कोठारी, पांडुरंग पवार, दगडू बोडके, प्रदिप पाटील, शामराव उंडे, शामराव पाटील, दगडू टेलर, सुभाष पाटील उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagitationआंदोलन