शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

video चिचुंद्री आणि सरड्याच्या झुंजीत कावळा मात्र उपाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 12:29 IST

कावळ्याचा धोका ओळखून बराच वेळ एकमेकांशी झुंज करणारे चिचुंद्री आणि सरडा आपली बराच वेळ चाललेली झुंज थांबवून बिळात पळून गेल्याने सहीसलामत बचावले.

रमेश पाटीलकसबा बावडा/कोल्हापूर : 'दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ ' अशी मराठीत एक म्हण आहे. पण या म्हणी प्रमाणेच एक कावळ्याने फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला फायदा उठवता आला नाही. कावळ्याचा धोका ओळखून बराच वेळ एकमेकांशी झुंज करणारे चिचुंद्री आणि सरडा आपली बराच वेळ चाललेली झुंज थांबवून बिळात पळून गेल्याने सहीसलामत बचावले.घडला प्रकार असा : कोल्हापुरातील बावडा पॅव्हेलियन ट्रॅकवर आज, सोमवारी सकाळी सातच्या सुमारास चिचुंद्री आणि सरड्याची झुंज सुरु होती. चिचुंद्रीने सरड्याचा एक पाय तोंडात पकडून ओडत होती. सरडाही  चिचुंद्रीचे लचके तोडत होता. तब्बल दहा ते पंधरा मिनिटं ही झुंज सुरू होती. ट्रॅक वर नेहमी फिरायला येणारे लोक ही झुंज पाहत होते. या झुंजीचा व्हिडिओ बावडा पॅव्हिलियन ग्रुपचे कार्यकर्ते सरदार पाटील यांनी केला. बराच वेळ चाललेली ही झुंज पाहण्यासाठी थोड्याच वेळात ट्रॅकवरील लोकांनी गर्दी केली.चिचुंद्री आणि सरडा यांची चाललेले झुंज बराच वेळ शेजारच्या झाडावर बसलेला कावळा पाहत होता. ट्रॅक वरील फिरायला आलेले लोकही पांगले. गर्दी कमी झाल्याचे पाहून कावळ्याने झपकन येऊन चिचुंद्रीला टोच मारुन तो  तिला उचलून घेऊन जाणार असे दिसताच तिने तोंडात धरलेला सरड्यांचा पाय सोडला. चिचुंद्रीच्या तावडीतून आपली सुटका होताच रक्तबंबाळ झालेल्या सरडा झपकन झाडावर पसार झाला. जखमी चिचुंद्रीही कावळ्याच्या तावडीतून आपली सुटका करत बिळात पसार झाली. आपल्या हाती काहीच न लागल्याने काळा मात्र कावकाव करत उडत गेला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर