शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा एकाच मतदाराने केले होते दोन वेळा मतदान!

By संदीप आडनाईक | Updated: May 4, 2024 12:08 IST

कोल्हापुरातून रत्नाप्पाण्णा कुंभार, बाळासाहेब खर्डेकर, भाऊसाहेब महागांवकर विजयी

संदीप आडनाईक कोल्हापूर : एकाच मतदाराने दोन वेळा मतदान केल्यास आज तो गुन्हा मानला जात असला तरी, पहिल्या लोकसभेला अधिकृतपणे दोन वेळा मतदान करण्याची परवानगी होती. मात्र त्यासाठी काही मतदारसंघ निश्चित केले होते. देशाच्या पहिल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये एकाच मतदाराने दोन उमेदवारांना निवडून देण्यासाठी चक्क दोन वेळा मतदान केले, हे सांगितले तर आज आश्चर्य वाटेल. कोल्हापूरकरांनी १९५१ मध्ये रत्नाप्पाण्णा कुंभार आणि बाळासाहेब खर्डेकर तसेच १९५७ मध्ये एस. के. डिगे आणि भाऊसाहेब महागांवकर यांना दोन वेळा मतदान केले.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चार वर्षांनी २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ अशा चार महिने चाललेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८९ आणि १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीतही ९० मतदारसंघ द्विसदस्यीय होते. म्हणजे, एकाच मतदारसंघातून सर्वसाधारण आणि राखीव असे दोन सदस्य लोकसभेवर निवडून येत.

त्यावेळी राखीव जागांसाठी स्वतंत्र मतदारसंघ नव्हता. यामुळे खुल्या प्रवर्गातून एक आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातून दुसरा प्रतिनिधी निवडण्यासाठी एकाच मतदाराने या त्यांना दोन वेळा मतदान केले; पण त्यांना आपली दोन्ही मते एकाच उमेदवाराला देण्याची परवानगी नव्हती.१९६२ पासून आरक्षित मतदारसंघदेशात १९६० पर्यंत एकाच मतदारसंघातून एकापेक्षा अधिक प्रतिनिधी पाठवण्याची तरतूद असलेले काही मतदारसंघ होते. १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ही पद्धत बंद झाली. यानंतर आरक्षित मतदारसंघांची निर्मिती झाली आणि एका मतदारसंघातून केवळ एकच प्रतिनिधी निवडून संसदेत पाठविले. सध्या अनुसूचित जातीचे ८४, अनुसूचित जमातीचे ४७ आणि खुल्या प्रवर्गातील ४१२ मतदारसंघांतून प्रतिनिधी संसदेत पाठविले जातात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान