शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: चंदगड तालुक्यातील मजरे कारवे येथे कार नदीत कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 18:12 IST

निंगाप्पा बोकडे चंदगड : समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार नदीत कोसळली. चंदगड तालुक्यातील मजरे कारवे ...

निंगाप्पा बोकडे

चंदगड : समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारनदीत कोसळली. चंदगड तालुक्यातील मजरे कारवे नजीकच्या हांजहोळ नदीवरील पुलावर आज, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. नशीब बलवत्तर म्हणून कारमधील दोघेही सुखरूप बचावले.कल्लाप्पा बाणेक आणि त्यांची पत्नी कारमधून प्रवास करत होते. यावेळी मजरे कारवे नजीक त्यांच्या कार समोर दुचाकी आली. या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार हांजहोळ नदीत कोसळली. तडशिनहाळचे उपसरपंच रामलिंग गुरव यांच्या प्रसंगवधानामुळे कारमधील दोघांचेही प्राण वाचले. कार नदीत कोसळल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगडcarकारriverनदी