शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे खून प्रकरणी हल्लेखोरास अटक, अवघ्या बारा तासात संशयित गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 14:59 IST

व्यक्तिगत कारणातून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न

इचलकरंजी : येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश अन्नापा गडगे (वय 55, रा स्वामी अपार्टमेंट, इचलकरंजी) यांचा काल, मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरासमोर निर्घृण खून करण्यात आला. या खूनप्रकरणातील हल्लेखोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 

अवघ्या बारा तासांत शिवाजीनगर पोलिसांनी श्रवण कुमार श्यामसुंदर दायमा (वय ३३, रा. स्वामी अपार्टमेंट) याला अटक केली. व्यक्तिगत कारणातून त्याने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.व्यक्तीगत कारणातून खून झाल्याचे उघडकीस आले असले तरी अद्याप नेमके कारण समजू शकले नाही. ताब्यात घेतलेल्या श्रवण दायमा याच्यावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुरेश अन्नापा गडगे रात्रीच्या सुमारास घरासमोर थांबले होते. त्यावेळी अचानक हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला. चाकू सारख्या धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर वार केला. त्यात त्यांना गंभीर इजा झाली.घटनास्थळावरील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी म्हणून आयजीएम रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोराने यावेळी घटनास्थळावरुन पळ काढला होता. आज सकाळी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी