शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची कमान हटवली

By उद्धव गोडसे | Updated: June 13, 2023 16:12 IST

'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी सुमारे ३० हजार लाभार्थी उपस्थित राहणार असल्याचा शिवसेनेचा दावा

कोल्हापूर : शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आज कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्यावतीने विमानतळ ते तपोवन मैदान या मार्गावर स्वागत कमानी उभारल्या आहेत. यातील सायबर चौक परिसरातील कमान वाहतुकीला अडथळा होत असल्याने हटवण्यात आली. महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि पोलिसांनी ही कारवाई केली.

मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आदींच्या उपस्थितीत आज, मंगळवारी कोल्हापुरातील तपोवन मैदानात 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम होणार आहे. सुमारे ३० हजार लाभार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याचा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.मुख्यमंत्री शिंदे स्वत: या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी विमानतळापासून ते तपोवन मैदानापर्यंत रस्त्यावर स्वागत कमानी उभारल्या आहेत. यापैकी सायबर चौकातील कमान वाहतुकीला अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापालिकेकडे केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास कमान हटवली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे