शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धामोड-शिरगांव परिसरात आढळलेला 'तो' प्राणी तरसच, वन अधिकाऱ्यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 16:37 IST

श्रीकांत ऱ्हायकर धामोड/शिरगांव: धामोड-शिरगाव घाटाच्या दरम्यान पिंपरीचा माळ नावाच्या शेतामध्ये आढळलेला बिबट्या नसून तरस असल्याचे आज वन विभागाने स्पष्ट ...

श्रीकांत ऱ्हायकरधामोड/शिरगांव: धामोड-शिरगाव घाटाच्या दरम्यान पिंपरीचा माळ नावाच्या शेतामध्ये आढळलेला बिबट्या नसून तरस असल्याचे आज वन विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कालच म्हासूर्ली वन परिमंडळाचे वनपाल विश्वास पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरती जाऊन ठशाचे नमुने घेतले होते.धामोड व शिरगाव दरम्यान असणाऱ्या घाट परिसरामध्ये बुरंबाळी व शिरगाव येथील काही शेतकरी शेतामध्ये राखणीसाठी वस्तीला असतात. काल रात्री शिरगाव येथील काही शेतकऱ्यांना हा प्राणी मुगाच्या शेतामध्ये वावरताना दिसला. तरसाच्या ओरडण्यावरून हे शेतकरी भयभीत झाले. या प्राण्याला हुसकावण्यासाठी शेतात शेकोटी पेटवत ओरडून त्याला पळवून लावले.यानंतर दोन्ही गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जात ठसे शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांना पिपरीचा नावाच्या शेतामध्ये तरच प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. यावरुन हा बिबट्या नसून तरस असल्याचे वनअधिकाऱ्यांनी घोषित केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग