शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
3
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
4
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
5
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
6
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
7
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
8
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
9
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
10
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
11
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
12
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
13
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
14
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
15
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
16
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
17
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
18
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
19
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
20
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!

विषबाधा झालेल्या दहावीतील विद्यार्थीनीचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:08 IST

पाच दिवसापूर्वी पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झालेल्या शिरटी (ता. शिरोळ) येथील दहावीच्या विद्यार्थीनीचा मृत्यु झाला. सानिका नामदेव माळी (वय १६) असे तिचे नाव असून कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी मध्यरात्री तिचा मृत्यु झाला. दरम्यान, सानिकाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट मंगळवारी सकाळी शिरटी हायस्कूलसमोर ठेवला. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देविषबाधा झालेल्या दहावीतील विद्यार्थीनीचा मृत्युशिरटी येथील घटना

शिरोळ : पाच दिवसापूर्वी पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झालेल्या शिरटी (ता. शिरोळ) येथील दहावीच्या विद्यार्थीनीचा मृत्यु झाला. सानिका नामदेव माळी (वय १६) असे तिचे नाव असून कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी मध्यरात्री तिचा मृत्यु झाला. दरम्यान, सानिकाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट मंगळवारी सकाळी शिरटी हायस्कूलसमोर ठेवला. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.शाळेसमोरच नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता. घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर तब्बल चार तासानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. सानिका शिरटी हायस्कूल शिरटीच्या दहावीच्या वर्गात शिकत होती.

२० फेब्रुवारीला बाटलीतील पाणी पिल्यानंतर सानिकाला अस्वस्थ वाटू लागले होते. सुरुवातीला तिला शिरोळ येथे त्यानंतर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिचा मृत्यु संशयास्पद असल्याचा आरोप आई-वडिलांनी केला आहे. 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर