शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयास दहा हजार रुपये दंड, बायोमेडिकल वेस्ट कोंडाळ्यात टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 16:39 IST

शाहूपुरीतील सार्वजनिक कोंडाळ्यालगत जैव वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) टाकल्याप्रकरणी श्रद्धा हॉस्पिटल प्रशासनास महानगरपालिका आरोग्य विभागाने दहा हजार रुपयांचा दंड केला.

ठळक मुद्देरुग्णालयास दहा हजार रुपये दंडबायोमेडिकल वेस्ट कोंडाळ्यात टाकले

कोल्हापूर : शाहूपुरीतील सार्वजनिक कोंडाळ्यालगत जैव वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) टाकल्याप्रकरणी श्रद्धा हॉस्पिटल प्रशासनास महानगरपालिका आरोग्य विभागाने दहा हजार रुपयांचा दंड केला.शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील एका कोंडाळ्याशेजारी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने इंजेक्शनच्या सुया, औषधे असा जैव वैद्यकीय कचरा टाकला होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने त्याचा पंचनामा केला. तेव्हा त्या ठिकाणी श्रद्धा हॉस्पिटलच्या पावत्या सापडल्या. त्यानुसार चौकशी केली असता ही बाब स्पष्ट झाली. म्हणून या हॉस्पिटल प्रशासनास दहा हजार रुपये दंड करण्यात आला.सध्या सगळीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता सामूहिक प्रयत्न होत असताना एका रुग्णालयाने अशा कठीण परिस्थितीत जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला होता. ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असल्याने महापालिका आरोग्य विभागाने त्याची गांभीर्याने दखल घेतली. 

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नkolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसcommissionerआयुक्त