शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

Kolhapur: पन्हाळ्यावरील शिवस्मारकासाठी दहा कोटी मंजूर, दहा वर्षांपासून रखडले होते स्मारकाचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:32 IST

चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नांना यश 

कोल्हापूर : पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद येथील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरण, बगीचा व पदपथ विकसित करण्यासाठी राज्य शासनाने दहा कोटी रुपये मंजूर केले. करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नांना यश आले असून, मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधीबाबतचा अध्यादेशही काढला.पन्हाळा येथे शिवस्मारकाचे काम प्रादेशिक विकास योजनेअंतर्गत उपलब्ध निधीतून सुरू होते. या कामाची सुधारित तांत्रिक मंजुरी घेतली, निविदा काढून डिसेंबर २०१३ मध्ये संबधित ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिले. या तलावाच्या कामास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीच्या माध्यमातून १९९० ते १९९५ च्या काळात सुरुवात झाली. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसवून सुशोभीकरण करणाचे काम सुरू केले; पण निधीअभावी पुढील काम होऊ शकले नाही. एवढा कालावधी त्याला निधी न मिळाल्याने शिवप्रेमींमधून नाराजी होती. याबाबत, आमदार नरके यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. मंगळवारी ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत पन्हाळा नगरपरिषदेला तत्काळ दहा कोटींचा निधी मंजूर करत अध्यादेशही काढला. यावेळी आमदार नरके यांच्यासह आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, प्रा. जालंदर पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर