मोटोक्रॉसच्या थरारात ‘टीम भल्ला रॉयल’ ची बाजी

By Admin | Updated: November 17, 2014 00:23 IST2014-11-17T00:17:07+5:302014-11-17T00:23:25+5:30

श्वास रोखून धरायला लावणारे चढ-उतार अशा अनेक अडथळ्यांच्या रस्त्यांवरील दुचाकी थरारात

'Team Bhalla Royal' bet of motocross thriller | मोटोक्रॉसच्या थरारात ‘टीम भल्ला रॉयल’ ची बाजी

मोटोक्रॉसच्या थरारात ‘टीम भल्ला रॉयल’ ची बाजी

कोल्हापूर : खडतर रस्त्यावरील जीवघेणी वळणे, तीव्र उतार, श्वास रोखून धरायला लावणारे चढ-उतार अशा अनेक अडथळ्यांच्या रस्त्यांवरील दुचाकी थरारात आज ‘टीम भल्ला रॉयल’ने बाजी मारली.
विलो इव्हेंट्स सीएट पुणे इन्व्हिटेशनल सुपर क्रॉस लीग २०१४ चा तिसरा टप्पा कोल्हापुरातील हुपरी रोडवरील मोहितेज रेसिंगमध्ये आज, रविवारी पार पडला.यात टीम भल्ला रॉयलने अग्रस्थान कायम राखले. त्याखालोखाल अरना रेसिंग, एस. के. पी. हायरोलर, सॅन रेसिंग, डी. एस. के. रेसिंग, पाषाणकर रेसिंग, पी. बी. रेसिंग यांचा क्रमांक लागला.

Web Title: 'Team Bhalla Royal' bet of motocross thriller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.