शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बॅँकेवर ‘पुरोगामी’ची सत्ता आणणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:19 IST

संचालक मंडळास काटकसरीचे धोरण राबविण्यास भाग पाडल्याने मागील साडेतीन कोटींचा तोटा भरून काढून गेली दोन वर्षे विक्रमी नफा झाला आहे.

ठळक मुद्देकार्यकारिणीच्या बैठकीत प्रसाद पाटील यांचा निर्धारकारभारावर अंकुश ठेवल्यानेच बॅँक नफ्यात

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बॅँकेची आगामी निवडणूक पुरोगामी शिक्षक संघटना ताकदीने लढविणार असून, कोणत्याही परिस्थिती बॅँकेवर सत्ता आणणारच, असा निर्धार संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केला.

‘पुरोगामी’ शिक्षक संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक कोल्हापुरात झाली. त्यावेळी ते बोलत होते. प्रसाद पाटील म्हणाले, जिल्हा व राज्यस्तरावरील संघटनात्मक कामाच्या जोरावर ‘पुरोगामी’ संघटनेने अल्पावधीतच शिक्षकांमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेली साडेचार वर्षे शिक्षक बॅँकेत आम्ही विरोधक म्हणून सक्षमपणे भूमिका बजावली. कारभारावर सातत्याने अंकुश ठेवल्याने बॅँकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली. त्यामुळेच सभासदांना लाभांश व कायम ठेवीवरील व्याज देण्यात यश आले. संचालक मंडळास काटकसरीचे धोरण राबविण्यास भाग पाडल्याने मागील साडेतीन कोटींचा तोटा भरून काढून गेली दोन वर्षे विक्रमी नफा झाला आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, सरचिटणीस शंकर पवार, महिला जिल्हाध्यक्ष गीता कोरवी, सरचिटणीस शारदा वाडकर, अशोक पाटील, दिलीप भोई, अशोक खाडे, के. एस. पाटील, नकुशी देवकर, संध्या महाजन, नंदकुमार आडके, सुनील पोवार, शंकर कुंभार, बाबासो रणसिंग, आनंदराव जाधव, शिवाजी शेटे, प्रभाकर चौगले, सर्जेराव ढेरे, दिगंबर टिपुगडे, पी. आर. पाटील, दत्ता रेपे, प्रमिला माने, अलका थोरात, राजश्री पिंगळे, भारती चोपडे, प्रेरणा चौगुले उपस्थित होत्या.अन्यथा स्वबळावर रिंगणात!बॅँकेच्या निवडणुकीत सन्मानपूर्वक युती झाली तर ठीक; अन्यथा स्वबळावर रिंगणात उतरावे, असा आग्रह जिल्हा प्रतिनिधींसह तालुका प्रतिनिधींच्या बैठकीत धरला. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकElectionनिवडणूक