शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

सुभाष नांगरे यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, जागर फौंडेशनची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 18:37 IST

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयवक डॉ. सुभाष नांगरे यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जागर फौंडेशनच्या वतीने गृह पोलीस उपअधीक्षक सतीश माने यांच्याकडे बुधवारी केली.

ठळक मुद्देसुभाष नांगरे यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा जागर फौंडेशनच्या वतीने मागणी

कोल्हापूर : महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयवक डॉ. सुभाष नांगरे यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जागर फौंडेशनच्या वतीने गृह पोलीस उपअधीक्षक सतीश माने यांच्याकडे बुधवारी केली.डॉ. नांगरे यांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात काही समाजकंटकांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. डॉ. नांगरे यांनी जयसिंगपूर येथील एका रुग्णालयाची चौकशी करून तेथील महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद केली. त्याचा राग मनात ठेवून त्यांच्याशी हितसंब्ांधी लोकांनी डॉ. नांगरे यांना मारहाण केली.

शासकीय कामकाज करीत असताना गैरव्यवहाराला पाठीशी घालावे, यासाठी काही समाजकंटकांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी हे कृत्य केले आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जागर फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. बी. जी. मांगले यांनी सतीश माने यांच्याकडे केली.यावेळी पीटर चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, गडमुडशिंगीचे माजी सरपंच सर्जेराव पाटील, हिंदुराव पोवार, राजाराम कांबळे, चंद्रकांत खोंद्रे, राजेंद्र मालेकर, संदीप शहापूरकर, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर