शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

जलतरण तलाव, चित्रपटगृहे मार्गदर्शक तत्त्वानुसार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 11:15 IST

Swimmingpool, Coronavirus Unlock, collector, kolhapur कोल्हापूर जिल्ह्यातील कंटेन्टमेंट झोनच्या बाहेरील सिनेमा हॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्सेस, ड्रामा थिएटर्स हे ५० टक्के क्षमतेच्या अधिन राहून आज, गुरुवारपासून सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी याबाबतचा आदेश काढला.

ठळक मुद्देजलतरण तलाव, चित्रपटगृहे मार्गदर्शक तत्त्वानुसार सुरू जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

कोल्हापूर : जिल्ह्यातील कंटेन्टमेंट झोनच्या बाहेरील सिनेमा हॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्सेस, ड्रामा थिएटर्स हे ५० टक्के क्षमतेच्या अधिन राहून आज, गुरुवारपासून सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी याबाबतचा आदेश काढला.कंटेन्टमेंट झोनच्या बाहेरील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरण खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी जलतरण तलाव, योग वर्ग, अंतर्गत खेळ व चित्रपटगृहे मार्गदर्शक तत्त्वानुसार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, सिनेमा हॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्सेस, ड्रामा थिएटर्समध्ये खाद्यपदार्थ आणण्यास परवानगी असणार नाही. याबाबतची मानक कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना या शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत निर्गमित करण्यात येईल. 

टॅग्स :SwimmingपोहणेCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी