शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी लोकसभेच्या सहा जागा लढवणार, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालिंदर पाटील यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 19:38 IST

राशिवडे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघासह कोल्हापूर , सांगली, माढा, परभणी, बुलढाणा या लोकसभेच्या सहा जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर ...

राशिवडे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघासह कोल्हापूर, सांगली, माढा, परभणी, बुलढाणा या लोकसभेच्या सहा जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार असून प्रसंगी राज्यातील इतर जागांवर ही मतदारांसमोर सक्षम उमेदवार देण्याची  तयारी आहे. हातकणंगलेतून आमचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, सांगलीतुन जिल्हाध्यक्ष महेश खराडे तर मी स्वतः कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहीती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालिंदर पाटील यांनी दिली. ते ६३ व्या वाढदिवसानिमित्त येथे झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष अजित पोवार, शेतकरी संघटना व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्य वेचले. शेतकरी संघटनेने शेतकरी, कष्टकऱ्यांच्या घामाला दाम मिळवून दिले. या शिदोरी वरच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. लोकांना आता स्वाभिमानी पक्ष विश्वासाचा वाटू लागला आहे. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी सह सर्वच पक्षातील राजकारण्यांवरील जनतेची विश्वास आर्हता संपत चाललेली आहे. राज्यातील इतर पक्षातील अनेक नेते स्वाभिमानीच्या संपर्कात असल्याने आम्हालाही ऊर्जा निर्माण झाली आहे. परिणामी राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानीचे उमेदवार उभा करण्याची तयारी केली आहे. यावेळी रंगराव पाटील, रावसाहेब डोंगळे, रमाकांत तोडकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते .

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना