शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कोल्हापूर शहरातील एक लाख घरांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 11:12 IST

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत एक लाख १ हजार ७३ घरांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये ...

ठळक मुद्दे चार लाख ३७ हजार १८३ नागरिकांची तपासणी : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत एक लाख १ हजार ७३ घरांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये चार लाख ३७ हजार १८३ नागरिकांची तपासणी केली आहे. १८ मार्चपासून ११ नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचाऱ्यांमार्फत हा सर्व्हे करण्यात आला आहे.

‘कोरोना व्हायरस’च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत युद्धपातळीवर यंत्रणा राबत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपासून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. मंगळवारी एकूण ५ हजार १५० घरांचे सर्वेक्षण केले असून, यामध्ये २२ हजार ८१६ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

सर्वेक्षण केलेला परिसरकसबा बावड्यातील मराठा कॉलनी, इंदिरानगर, घोरपडे गल्ली, भक्तिपूजानगर, गजानन महाराजनगर, पद्माळा, मंगेशकरनगर, वारे वसाहत, जवाहरनगर, मंगळवार पेठ, ज्योतिर्लिंग कॉलनी, गजानन कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, जागृतीनगर, शास्त्रीनगर, यादवनगर, शाहू मिल कॉलनी, शाहूपुरी, रामानंदनगर, जरगनगर, सुभाषनगर, वर्षानगर, एस.एस.सी.बोर्ड, राजेंद्रनगर, बालाजी पार्क, हॉकी स्टेडियम, साळोखे पार्क, नेहरुनगर, नंदनवन कॉलनी, पोतदार स्कूल, अमृत विकास सोसायटी, विक्रमनगर, शाहू कॉलनी, टेंबलाईवाडी, लक्ष्मी कॉलनी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, बाजारगेट, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, तोरस्कर चौक, पंचगंगा तालीम, दुधाळी, रंकाळा स्टँड परिसर, सिद्धार्थनगर, राजेबागस्वार दर्गा, न्यू शाहूपुरी, आदी ठिकाणी हा सर्व्हे करण्यात आला. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका