सुप्रिया मर्जे यांना पीएच.डी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:16 IST2021-07-08T04:16:37+5:302021-07-08T04:16:37+5:30

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या 'सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीज'च्या सुप्रिया जयकुमार मर्जे यांना विद्यापीठाकडून पीएच.डी. जाहीर झाली आहे. सुप्रिया ...

Supriya Marje has a Ph.D. | सुप्रिया मर्जे यांना पीएच.डी.

सुप्रिया मर्जे यांना पीएच.डी.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या 'सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीज'च्या सुप्रिया जयकुमार मर्जे यांना विद्यापीठाकडून पीएच.डी. जाहीर झाली आहे.

सुप्रिया मर्जे यांनी फिजिक्स विद्याशाखेतून 'डीपोझीशन ऑफ निकेल कोबाल्ट फॉस्फेट थीन फिल्म्स ऑन कंडक्टीग सबस्ट्रेट फॉर सुपरकॅपॅसीटर ॲप्लिकेशन' या विषयावरील शोधनिबंध सादर केला होता. मर्जे या शिरोळ तालुक्यातील बुबनाळ येथील असून त्यांना डॉ. यु. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल त्यांचे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. व्ही. लोखंडे यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Supriya Marje has a Ph.D.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.