शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

राजाराम कारखान्यांच्या अपात्र सभासदांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पण..

By राजाराम लोंढे | Updated: January 4, 2023 19:26 IST

निवडणूक पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यांच्या अपात्र १३४६ सभासदांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरता दिलासा दिला. उच्च न्यायालयाने अपात्र ठरवलेल्या सभासदांना प्रादेशिक साखर सहसंचालकांसमोर पुन्हा म्हणणे मांडता येणार असून त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिला असून त्यानंतर तीन महिन्यात पात्र,अपात्रतेबाबत सहसंचालकांना निर्णय घेता येणार आहे. तत्कालीन प्रादेशिक साखर सहसंचालकांनी हे सभासद अपात्र ठरवले होते. सत्तारुढ गटाने या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. तिथेही सहसंचालकांचा निर्णय कायम राखण्यात आला. ७०९ सभासदांच्या वतीने सत्तारुढ गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर बुधवारी सुनावणी होऊन या सभासदांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांसमोर पुराव्यासह म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले.

त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिला असून यामध्ये त्यांनी म्हणणे सादर करायचे आहे. त्यानंतरच्या तीन महिन्यात साखर सहसंचालकांनी सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व्ही. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. नरसिंह यांच्या खंडपीठाने दिला.या प्रक्रियेसाठी पाच महिने जाणार असल्याने निवडणूक पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय