शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नांदणी मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, महादेवी हत्तीणीला गुजरातला पाठवण्याचा निर्णय कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:04 IST

वनतारा ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्राचे पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर थांबले आहे

शिरोळ : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन  भट्टारक पट्टारक संस्थान मठाची माधुरी उर्फ महादेवी हत्तीण नांदणी मठातच राहिली पाहिजे. या मागणीसाठी मठाकडून दाखल करण्यात आलेली याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे हत्तीणीला वनतारा केंद्राकडे पाठविण्याचा आदेश कायम राहिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यात हत्तीणीला गुजरात येथे पाठवण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील वनतारा राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्राचे पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर थांबले आहे. मात्र, हत्तीनीला वनतारा केंद्रात कोणतेही परिस्थितीत देणार नाही ही भूमिका घेत हत्तीण बचावासाठी गाव बंद ठेवत नागरिकांनी मूक मोर्चा काढून विरोध दर्शवला होता. 

वाचा : 'महादेवी' हत्तीणसाठी मोर्चा गावात धडकला.. 'वनतारा'साठी गाड्या गावाजवळ थडकल्यानांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन मठाकडेच हत्तीण राहण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज, सोमवारी सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत मठाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे महादेवी हत्तीणीला वनतारा केंद्राकडे पाठवावे लागणार आहे.