शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्याप्रबोधिनीकडून पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 19:35 IST

Bjp Chandrkantdada Patil Kolhapur : यापुढच्या काळात उद्योगांना कुशल मनुष्यबळाची मोठी गरज भासणार आहे. त्यामुळेच विद्याप्रबोधिनीच्या माध्यमातून तरुणांना पाठबळ देणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देकुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्याप्रबोधिनीकडून पाठबळभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

 कोल्हापूर : यापुढच्या काळात उद्योगांना कुशल मनुष्यबळाची मोठी गरज भासणार आहे. त्यामुळेच विद्याप्रबोधिनीच्या माध्यमातून तरुणांना पाठबळ देणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.पाटील यांनी विद्याप्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिराला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी पाटील बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पदवीधरांना शिक्षणासोबत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रशिक्षण वर्गासाठी सहकार्य करणारे भाजपा उद्योग आघाडीचे संयोजक अनंत पेंडसे, प्रशिक्षक गुरव यांनी या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. समन्वयक विजयसिंह पाटील यांनी आभार मानले. यावेळी जयदीप मोरे, शंतनु मोहिते, सचिन साळोखे, कृष्णात आतवाडकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाkolhapurकोल्हापूर