शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनावरुन कोल्हापूरात वादंग; हिंदुत्ववादी आणि पुरोगामी संघटना आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 11:40 IST

शिवाजी विद्यापीठातील शिवमहोत्सवात होणाऱ्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाला अंनिसने विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनीही पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. अंनिसचा विरोध मोडून काढण्याच्या निर्धाराने सर्व हिंदुत्ववादी संघटना सायंकाळी शिवाजी विद्यापीठात एकत्र येत आहेत.

ठळक मुद्देइंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला हिंदुत्ववाद्यांचा पाठिंबाअंनिसचा विरोध मोडून काढणार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील शिवमहोत्सवात होणाऱ्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाला अंनिसने विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनीही पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. अंनिसचा विरोध मोडून काढण्याच्या निर्धाराने सर्व हिंदुत्ववादी संघटना सायंकाळी शिवाजी विद्यापीठात एकत्र येत आहेत.विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात होणाऱ्या या महोत्सवाचा प्रारंभ दुपारी चार वाजता होईल. कीर्तनकार इंदोरीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आणि व्यक्त केलेल्या दिलगिरीनंतर कोल्हापूरमध्ये अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आणि पुरोेगामी संघटनांनी विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांनीही कंबर कसली आहे.या कीर्तनास अंनिस विरोध करणार असल्यामुळे सर्व हिंदुत्ववादी संघटना इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा देणार आहेत. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे आज सायंकाळी ५ वाजता विद्यापीठात मराठी राजभाषा या विषयावर कीर्तन होणार आहे.

टॅग्स :indurikar maharajइंदुरीकर महाराजHindutvaहिंदुत्वShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर