सुनंदा चव्हाण यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST2021-07-30T04:24:49+5:302021-07-30T04:24:49+5:30

कोल्हापूर : मंगळवार पेठ, तस्ते गल्लीतील सुनंदा प्रकाश चव्हाण (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, ...

Sunanda Chavan passes away | सुनंदा चव्हाण यांचे निधन

सुनंदा चव्हाण यांचे निधन

कोल्हापूर : मंगळवार पेठ, तस्ते गल्लीतील सुनंदा प्रकाश चव्हाण (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

बाळकृष्ण कदम

कोल्हापूर : साईक्स एक्स्टेशन येथील बाळकृष्ण पांडुरंग कदम- वाळूवाले (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

लक्ष्मण टाकवडेकर

कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील लक्ष्मण गोपाळ टाकवडेकर (वय ९०) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

गंगूबाई जाधव

कोल्हापूर : राजारामपुरी नववी गल्लीतील गंगूबाई दिनकरराव जाधव (वय ९८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

शालाबाई टिपुगडे

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीतील शालाबाई दत्तात्रय टिपुगडे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शारदा पाटील

कोल्हापूर : आपटे नगरातील शारदा लक्ष्मण पाटील (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, सून, जावई, असा परिवार आहे.

रोहीत सासने

कोल्हापूर : शिवाजी पेठ, सरनाईक काॅलनीतील रोहीत रघुनाथ सासने (वय ३७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. ते बलभीम बँकेचे निवृत्त व्यवस्थापक रघूनाथ सासने यांचा मुलगा होत.

उषाताई जोशी

कोल्हापूर : हलकर्णी (ता. गडहिंग्लज येथील उषाताई शंकरशास्त्री जोशी (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सहा मुली, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संस्थान काळातील दक्षिण सातारचे निवृत्त जिल्हाधिकारी मोरेश्वर देशपांडे यांच्या नात व निवृत्त नायब तहसिलदार दिलीप जोशी यांच्या त्या मातोश्री होत.

Web Title: Sunanda Chavan passes away