शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्यावर प्रेमीयुगलाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 10:44 IST

Crime News Police Kolhapur- पन्हाळा गडाच्या पश्चिमेस घटशीळ या आडमार्गावर बुधवारी सायंकाळी एका प्रेमीयुगलाने आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. दोघांनीही विषारी द्रव्य प्राशन करून आपल्या हाताची नस कापून घेतली. त्यांना अत्यावस्थेत सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, यातील युवती ही अल्पवयीन आहे.

ठळक मुद्देघाटशीळ परिसरात प्रेमीयुगलाचा आत्महत्येचा प्रयत्न दोघेही अत्यावस्त : विषप्राशन करून हाताच्या नस घेतल्या कापून

कोल्हापूर : पन्हाळा गडाच्या पश्चिमेस घटशीळ या आडमार्गावर बुधवारी सायंकाळी एका प्रेमीयुगलाने आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. दोघांनीही विषारी द्रव्य प्राशन करून आपल्या हाताची नस कापून घेतली. त्यांना अत्यावस्थेत सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, यातील युवती ही अल्पवयीन आहे.कोल्हापूर शहरातील १६ वर्षांची युवती आणि पन्हाळा तालुक्यातील २१ वर्षीय युवक या प्रेमीयुगलाने बुधवारी सायंकाळी पन्हाळा गाठले. त्यांनी गडाच्या पश्चिमेस असणाऱ्या घाटशीळ या आडमार्गावर जाऊन तेथे दोघांनी प्रथम विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या हाताची नस कापून घेतली. हा प्रकार परिसरातील नागरिक व नातेवाइकांच्या लक्षात आला,

त्यांना मध्यरात्रीच तातडीने अत्यावस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून गुरुवारी पहाटे दोघांनाही खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. दोघांचीही प्रकृती अत्यावस्त असून, त्यांनी आत्महत्येचे हे टोकाचे पाऊल का उचलले? याचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस