शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी मजूराचा आत्महत्येचा प्रयत्न, गडहिंग्लजमध्ये थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 17:54 IST

crimenews, suicide, kolhapurnews, police मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ऊसतोडणी मजुराने येथील चार मजली इमारतीवरून उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून नागरिकांनी त्याला वाचविले. उमेश भाऊसिंग चव्हाण (वय २८, रा. लोहरा-इजारा, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देऊसतोडणी मजूराचा आत्महत्येचा प्रयत्न, गडहिंग्लजमध्ये थरार मानसिक संतुलन बिघडलेल्या तरूणाचे कृत्य

गडहिंग्लज : मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ऊसतोडणी मजुराने येथील चार मजली इमारतीवरून उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून नागरिकांनी त्याला वाचविले. उमेश भाऊसिंग चव्हाण (वय २८, रा. लोहरा-इजारा, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे त्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, यवतमाळ जिल्ह्यातील ऊसतोड मजूरांची टोळी गडहिंग्लज तालुक्यात आली आहे. ऐनापूर येथे त्यांचे ऊसतोडणीचे काम सुरू आहे. त्यामध्ये उमेश व त्याची पत्नी निशा व मेव्हुणा अनिल राठोड हेही मजुरीसाठी आले आहेत.शुक्रवारी (६) रात्रीच्या जेवणानंतर सर्वजण झोपी गेले होते. दरम्यान, उमेश हा अचानक झोपेतून जागे झाला आणि मोठ-मोठ्याने बडबडत इकडे-तिकडे पळापळ करू लागला. नातेवाईकांनी एका मोटरसायकलीवरून त्याला उपचारासाठी गडहिंग्लजला आणले. त्यावेळी त्याने दुचाकीवरून उडी मारली. येथील जागृती हायस्कूलनजीक बांधकाम सुरू असलेल्या नव्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जावून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

दरम्यान, शेजारील रहिवाशी जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांनी पोलिस व पालिकेच्या अग्निशमन दलास बोलावून घेतले. प्रसंगावधान राखून स्वत: त्या इमारतीच्या गच्चीवर गेले आणि गनिमीकाव्याने त्याला आत्महत्येपासून रोखले. तब्बल तासभर हा थरार सुरू होता. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. नातेवाईकांची तक्रार नसल्यामुळे रात्री उशीरापर्यंत पोलिसात या घटनेची नोंद झाली नव्हती.वाचविणाऱ्यांचीही घाबरगुंडी..!चौथ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाºया उमेशला खाली उतरण्यासाठी त्या इमारतीवरील कामगार व नागरिकांनी प्रयत्न केले. परंतु, दगडफेक करीत त्याने त्यांनाही आपल्याजवळ येवू दिले नव्हते. अगदी पॅराफीटच्या काठावर हातात दगड घेवून तो आरडा-ओरडा करीत होता. परंतु, नाईक यांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस