शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
2
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
3
रेल्वे रुळावर बाईक पेटवली, रीलच्या नादात जीवघेणी स्टंटबाजी तरुणाला महागात पडली!
4
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय; आता हवे तेवढे टेरिफ लावू शकतात...
5
Sonam Raghuvanshi : "सोनमकडे २ फोन होते, सतत चॅटिंगमध्ये बिझी असायची"; राजाच्या वहिनीचा धक्कादायक खुलासा
6
शस्त्र परवाना मिळवण्यासाठी सादर केलेला भाडे करार खोटा; शशांकला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी
7
BLOG: ‘बुलेट’ येईलच हो, पण आधी लोकल ‘ट्रॅक’वर आणा! इतके जीव जातात, तरी काहीच कसं वाटत नाही?
8
'सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता'; गोल्डी ब्रारने सांगितले हत्या करण्याचे कारण
9
WTC Final : रबाडाच्या भेदक माऱ्यानंतर चर्चेत आला बुमराह; जाणून घ्या त्यामागचं कारण
10
रेल्वेनं तिकीट बुकिंगचा नियम बदलला, आता आधारशिवाय बुक होणार नाही तत्काळ तिकीट; १ जुलैपासून लागू होणार नियम
11
सोनमच्या ‘बेवफाई’चा मेघालयला आर्थिक फटका, राजाच्या हत्येनंतर अनेकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
हमराज मुव्हीची स्टोरी अन् शिलाँगला निघण्यापूर्वी राजाचे व स्वत:चे केलेले वजन; राजाच्या भावाचा सोनमबाबत मोठा दावा
13
३ राज्यातील ७ जिल्ह्यांना मोदी सरकारचं गिफ्ट; ६४०० कोटींच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता
14
इंडिया आघाडीला धक्का; बिहार निवडणुकीत AAP ची स्वबळाची घोषणा, सर्व जागांवर लढणार
15
शुभांशू शुक्ला अंतराळात घेऊन जाणार होते आमरस अन् शिरा! पण हे पदार्थ खराब नाही होणार का? जाणून घ्या
16
RCB टीम खरेदी करणार का? डीके शिवकुमार यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "मी रॉयल चॅलेंजर पीत नाही..."
17
Trigrahi Yoga 2025: १५ जून रोजी त्रिग्रही योगात पाच राशींना आर्थिक लाभ तसेच पदोन्नतीची संधी!
18
सुधाकर बडगुजरांची कोंडी! CM फडणवीसांसमोर भाजप आमदार, माजी नगरसेवकांनी मांडली गुन्ह्यांची कुंडली
19
तुम्हालाही याचा त्रास होणार..; लादेनचा उल्लेख करत जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना फटकारले
20
हे आहेत सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेले टॉप १० देश, ५ मुस्लीम बहुल देशांचाही समावेश; आफ्रिकेतील हिंदू लोकसंख्येनं चकित केलं 

बालिंगा पुलाजवळ ऊसाची ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 14:14 IST

यामुळे या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. रस्त्यावर वाहतूक तुरळक असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

कोपार्डे : बालिंगा पुलाच्या पूर्वेला कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर उसाने भरलेली ट्रॉली ट्रॅक्टर रस्त्यातच पलटी झाली. यामुळे या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या गळती हंगाम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर ऊसाची वाहतूक सुरु आहे. रस्त्यांची दुरावस्था आणि ट्रॉलीमध्ये जास्त ऊस भरल्याने अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत.अपघात स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीचा हूक निघाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी रस्त्यावर वाहतूक तुरळक असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र रस्त्यातच उसासह ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. बालिंगा पुलापासून पूर्वेला इस्सार पेट्रोल पंपापर्यंत तर पश्चिमेला दोनवडे फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी झाली आहे.वाहतुकीची कोंडी सोडण्यासाठी काही तरुणांनी उसाची पलटी झालेली ट्रॉली बाजूला करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण येथे एका बाजूनेच वाहतूक होत असल्याने आणि वाहन चालक सहकार्य करत नसल्याने वाहतुकीची कोंडी सुटत नव्हती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात