युवा स्पोर्ट्सचे तायक्वॉदो परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST2021-04-19T04:23:00+5:302021-04-19T04:23:00+5:30

कोल्हापूर : तायक्वॉदो स्पोर्ट्स कौन्सिल व सेऊल तायक्वॉदो असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कलर बेल्ट परीक्षेत युवा आर्ट्स, स्पोर्ट्स ॲन्ड ...

Success in youth sports taekwondo exams | युवा स्पोर्ट्सचे तायक्वॉदो परीक्षेत यश

युवा स्पोर्ट्सचे तायक्वॉदो परीक्षेत यश

कोल्हापूर : तायक्वॉदो स्पोर्ट्स कौन्सिल व सेऊल तायक्वॉदो असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कलर बेल्ट परीक्षेत युवा आर्ट्स, स्पोर्ट्स ॲन्ड कल्चरल जिम्नॅशियमच्या खेळाडूंनी यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये श्वेतल बाऊचकर, अन्विका काळे, अनुष्का शिंदे, ऋग्वेद रासनकर, स्वानंद गंधवाले, सुयोग बेकनाळकर, श्रुती कुपटे, यश लाड, वैष्णवी नाटेकर, अवनिश गावडे, दिव्या नार्वेकर, श्लोक गावडे, उत्कर्ष तलंगे, सना सय्यद, सौफिया सय्यद, अर्णव बनसोडे, भूमिका पाटील, तनिष्का व्हटकर, पारस चव्हाण, श्रद्धा पोवार, अनुष्का कांबळे, हाजिका पोवा, श्लोक कांबळे, सोहम माने, नमन संकपाळ, अल्विरा आत्तार, वेदांत माळवी यांचा समावेश आहे.

कराटे स्पर्धेत पी.एन. स्पोर्ट्स विजयी

कोल्हापूर : बाळासाहेब माने क्रीडा व शैक्षणिक संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे स्पर्धेत इचलकरंजीच्या पी.एन. स्पोर्ट्सने सर्वसाधारण विजेतेपद, तर मानगावच्या एन.पी. स्पोर्ट्सने द्वितीय, तर कोल्हापूरच्या राहुल देवकुळे व सोमेशन सनदी ग्रुपने तृतीय क्रमांक पटकाविला.

Web Title: Success in youth sports taekwondo exams