शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसेवा परीक्षेत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे यश; तन्मय मांढरे यांना दहावी, रोहित कुंभार यांना ४६वी रँक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:35 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत इचलकरंजी येथील तन्मय मांढरे यांनी दहावी तर ...

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत इचलकरंजी येथील तन्मय मांढरे यांनी दहावी तर कोल्हापूर, शाहूपुरी येथील रोहित कुंभार यांनी ४६ वी रँक मिळवली. या परीक्षेची प्राथमिक गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली.रोहित यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण शाहुपुरीतील वि. स. खांडेकर प्रशाला येथे झाले. विवेकानंद कॉलेजमधून अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण करत त्यांनी पुणे येथील सीओईपी कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. त्यानंतर २०२३ मध्ये झालेली महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांनी ४६ वी रँक मिळवली. कुंभार यांचे वडील दिलीप कुंभार पोस्ट खात्यामध्ये लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांचा गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय असून, आई वैशाली हा व्यवसाय पाहतात.

तिसऱ्या प्रयत्नांत मिळविले यशरोहित यांनी कोल्हापूर शहरातील खासगी अभ्यासिकेत रोज सात ते आठ तास अभ्यास केला. सेल्फ स्टडीवर भर व सराव प्रश्नपत्रिका सोडविल्यामुळे तिसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMPSC examएमपीएससी परीक्षा