गडहिंग्लज तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:24+5:302021-02-05T07:01:24+5:30
स्पर्धेचा प्रकार व विजेते असे - टेनासिटी - समर्थ कमते, धैर्यशील वटकर, उर्वशी कमते, आरुष चौगुले, अदिती मांगले, खुलूद ...

गडहिंग्लज तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीचे यश
स्पर्धेचा प्रकार व विजेते असे - टेनासिटी - समर्थ कमते, धैर्यशील वटकर, उर्वशी कमते, आरुष चौगुले, अदिती मांगले, खुलूद नदाफ, हर्षवर्धन पाटील, वरद मांगुरे, सार्थक वाळकी, श्रीराज मांगले, सबा कद्रोळी, भाग्यरथ पाटील, वनश्री तौकारी, वेदांत पाटील, पृथ्वीराज रेडेकर, धीर तौकारी. क्वॉड - स्वयम स्वामी, रेहान नदाफ, आहिल नदा, मारिया नदाफ, प्रांजल आंबूलकर, अनमोल कमते, उमेर नदाफ, आर्यन मडलगी, श्राव्या मोहिते, सान्वी पाटील, सौम्या हारडे, रेयांश कांबळे, शिवराज कोले, ओमकार चौगुले, ऋतुजा मोरे, अर्णव वाघराळकर, रोहन चिक्कोडे, वेदिका कोलते, प्राची आंबूलकर, सोजल कांबळे, मयुरेश पाटील, ओमकार पाटील, मरियम नदाफ, अमर नदाफ, सौम्या कमते, साक्षी रामनकट्टी. इनलाइन - आराध्या भमानगोळ, आरोही शिलेदार, सिद्धी रामनकट्टी, वेद बेल्लद, अथर्व कुंभार, अनिकेत कोवाडे विजेत्यांना प्रशिक्षक अजितसिंह शिलेदार, प्रमिला शिलेदार, सचिव बाळासाहेब चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.