शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पूररेषेतील बांधकामाचा विषय हरित लवादासमोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 11:37 IST

पंचगंगा नदीचे प्रदूषण आणि पूररेषेतील बेकायदेशीर बांधकामे यासंबंधाने दाखल झालेल्या याचिकेवर मंगळवारी दिल्लीतील राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी झाली.

ठळक मुद्देपूररेषेतील बांधकामाचा विषय हरित लवादासमोरराज्य सरकार तसेच महानगरपालिकेला प्रतिवादी

कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण आणि पूररेषेतील बेकायदेशीर बांधकामे यासंबंधाने दाखल झालेल्या याचिकेवर मंगळवारी दिल्लीतील राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी झाली.या सुनावणीदरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वत: हजर राहून पंचगंगा प्रदूषणासंदर्भात केलेल्या उपाययोजना आणि भविष्यकाळात केल्या जाणाऱ्या उपाययोजना यांची माहिती हरित लवादासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली.

याबाबत एप्रिल महिन्यात सुनावणी झाली होती. तेव्हा आयुक्त किंवा सक्षम अधिकाऱ्याने पुढील सुनावणीवेळी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार मंगळवारी स्वत: आयुक्त उपस्थित होते. डॉ. शेलार यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यात राज्य सरकार तसेच महानगरपालिकेला प्रतिवादी केले आहे.

 

टॅग्स :riverनदीMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर