शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीला उठाबशांची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेला चंदगडमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:00 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका शाळेतील विद्यार्थिनीला उठबशा काढायला लावणारी संबंधित मुख्याध्यापिका अश्विनी देवाण (वय ४५, रा. डुक्करवाडी, ता. चंदगड)हिला अटक करण्यात आली आहे. चंदगड पोलिसांनी दुपारी भारतीय दंड विधान कलम ३२५, ३२१, ३३६, ३३७, ५0६ नुसार अश्विनी देवाण हिच्याविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली.

ठळक मुद्देएक वाजता मुख्याध्यापिका अश्विनी देवाण हिला अटक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

कोल्हापूर/चंदगड : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका शाळेतील विद्यार्थिनीला उठबशा काढायला लावणारी संबंधित मुख्याध्यापिका अश्विनी देवाण (वय ४५, रा. डुक्करवाडी, ता. चंदगड)हिला अटक करण्यात आली आहे.चंदगड पोलिसांनी दुपारी भारतीय दंड विधान कलम ३२५, ३२१, ३३६, ३३७, ५0६ नुसार अश्विनी देवाण हिच्याविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली.दरम्यान याप्रकरणी विधानपरिषदेत या विषयाचे पडसाद उमटले. विधानपरिषदेत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या मुख्याध्यापिकेचे वेतन रोखले असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हे आदेश देताच तातडीने कारवाई करत चंदगड पोलिसांनी दुपारी सव्वा एक वाजता मुख्याध्यापिका अश्विनी देवाण हिला अटक केली.याप्रकरणी देवाण हिच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आले असून यात गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, यासारख्या कलमांचा समावेश आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक अशोक पवार करीत आहेत.विजयाची प्रकृती बिघडल्याने तिच्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चंदगड पोलिसांनी आज मुख्याध्यापक अश्विनी देवाणे यांना अटक करण्यात आली आहे. या विद्यार्थिनीला इतरांचा आधार घेतल्या शिवाय उठताही येत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा