शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीवरुन काढलेच्या रागातुन व्यवस्थापकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 13:47 IST

राजारामपुरी जनता बझार चौकातील एका प्रसिध्द कापड दूकानातुन कामावरुन काढून टाकलेच्या रागातुन व्यवस्थापकास चौघा कामगारांनी बेदम मारहाण केली. सुशांत कुमार हत्तळगे (वय ३५, रा. जयसिंगपुर) असे जखमीचे नाव आहे. शाहुपूरी पोलीसांनी संशयित रणजित लोंढे, प्रविण शिंगाडे, महेंद्र पवार, सचिन सिंग (सर्व रा. राजारामपुरी) यांचेवर गुन्हा दाखल केला. २७ मे रोजी हा प्रकार घडला.

ठळक मुद्देनोकरीवरुन काढलेच्या रागातुन व्यवस्थापकास मारहाणचौघांवर गुन्हा : राजारामपुरी जनता बझार चौकातील प्रकार

कोल्हापूर : राजारामपुरी जनता बझार चौकातील एका प्रसिध्द कापड दूकानातुन कामावरुन काढून टाकलेच्या रागातुन व्यवस्थापकास चौघा कामगारांनी बेदम मारहाण केली. सुशांत कुमार हत्तळगे (वय ३५, रा. जयसिंगपुर) असे जखमीचे नाव आहे. शाहुपूरी पोलीसांनी संशयित रणजित लोंढे, प्रविण शिंगाडे, महेंद्र पवार, सचिन सिंग (सर्व रा. राजारामपुरी) यांचेवर गुन्हा दाखल केला. २७ मे रोजी हा प्रकार घडला.पोलीसांनी सांगितले, राजारामपुरी जनता बझार चौक परिसरात प्रसिध्द कापड दूकान आहे. याठिकाणी संशयित कामगार म्हणून नोकरीला होते. सुशांत हत्तळगे हे व्यवस्थापक आहेत. संशयित काम न करता नको तो उपदव्याप करीत होते. दूकानात येणाऱ्या ग्राहकासोबत दादागिरीच्या भाषेत बोलणे असे प्रकार करीत होते. त्यामुळे दूकान मालकाने या चौघांना कामावरुन काढून टाकण्यास व्यवस्थापक हत्तळगे यांना सांगितले. त्यानुसार त्यांना कामावरुन कमी केले.

संशयित चौघे आपली लॉबी बनविण्यासाठी प्रयत्न करीत होते. हा प्रकार व्यवस्थापनाच्या लक्षात आला. अनेक वर्षापासून काम करीत असताना काढून टाकल्याने संशयितांना व्यवस्थापक हत्तळगे यांचेबद्दल राग होता. २७ मे रोजी दूपारी चारच्या सुमारास ते दूकानात आले.

हत्तळगे यांना शिवीगाळ करुन बाहेर ओढून काठीने बेदम मारहाण केली. हा प्रकार दूकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलीसांनी त्याचे फुटेज ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झालेची चाहुल लागताच संशयित पसार झाले. त्यांची धरपकड सुरु असलेची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर