शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

शहरात राष्ट्रवादी बळकट करा :रुपालीताई चाकणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 19:16 IST

Ncp Kolhapur : संघर्षाला तोंड देत आव्हाने पेलण्याची ताकद व हिंमत केवळ महिलांमध्येच आहे. तीच धमक दाखवत कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी केले.

ठळक मुद्देमहिला आघाडीची घेतली आढावा बैठकसमित्यांवर नियुक्त्या करण्याचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह

कोल्हापूर : संघर्षाला तोंड देत आव्हाने पेलण्याची ताकद व हिंमत केवळ महिलांमध्येच आहे. तीच धमक दाखवत कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी केले.कोल्हापूर शहर महिला राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने मंगळवारी आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर होत्या.

रुपालीताई चाकणकर म्हणाल्या, राज्यात सत्ता आपली आहे, त्यांच्या माध्यमातून सामान्य माणसाची कामे करा. घरोघरी जाऊन पक्षाची ध्येय धोरणे पोहचवा. सामान्यांचे प्रश्न हातात घेऊन लढा द्या, तो प्रश्न जरी सुटला नाहीतरी लोकांचे मतपरिवर्तन होते. आपण काम कसे करतो, यावर मत तयार होत असते. कोल्हापूर शहरात संघटनेची बांधणी चांगली आहे, ती अधिक बळकट करण्यासाठी संपर्क मोहीम राबवा.जहिदा मुजावर म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य माणसांना महागाईमध्ये होरपळत आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलने केली आहे. प्रदेश पातळीवर ज्या ज्यावेळी आदेश येईल त्यावेळी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करु.पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षा अश्विनी माने म्हणाले, राज्यात आपले सरकार येऊन दीड-पावणे दोन वर्षे झाली. पक्षासाठी काम करणाऱ्या महिलांना संधी दिली जात नाही. राज्य पातळीवर राहु दे किमान शहरातील विविध कमिट्यांवर तरी संधी द्या. महिला उपाध्यक्षा शितल तिवडे, सुनिता राऊत आदी उपस्थित होते. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.समित्या, महामंडळावर महिलांना संधी देणारराज्यातील शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या नावांच्या याद्या उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतल्या आहेत. आगामी काळात समित्या व महामंडळांवर अधिकाधिक महिलांना संधी देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूरWomenमहिला