शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी निलजीला रास्ता रोको, तासभर वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:21 IST

मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे. या मागणीसाठी संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावर निलजी येथे सकल मराठा समाजातर्फे आज (सोमवारी) दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.

ठळक मुद्देमराठा आरक्षणासाठी निलजीला रास्ता रोको, तासभर वाहतूक ठप्पआमदार राजेश पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

गडहिंग्लज : मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे. या मागणीसाठी संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावर निलजी येथे सकल मराठा समाजातर्फे आज (सोमवारी) दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.दरम्यान, आमदार राजेश पाटील यांनी आंदोलकांशी भ्रमनध्वनीवरून चर्चा केली. याप्रश्नी आपण विधीमंडळात चर्चा घडवून आणू. महाआघाडी सरकार मराठा समाजाच्या बाजूने खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे आरक्षण टिकविण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र तारळे, बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष सागर मांजरे, शिवसेना गडहिंग्लज शहरप्रमुख सागर कुराडे, जय गणेश ग्रुपचे संस्थापक आप्पा शिवणे यांची भाषणे झाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दिनेश काशीद व अविनाश माने यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनात भाजपाचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत, प्रितम कापसे, विठ्ठल भमानगोळ, नांगनूरचे उपसरपंच विकास मोकाशी, शिवसेनेचे मनोज पोवार, शैलेश इंगवले, राहूल शिरकोळे आदींसह विविध पक्षाचे कार्यकर्ते व युवक सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर